Skip to main content

सकाळी तुळशीला पाणी का घालावे? Why add water to Tulsi in the morning?

 


Why add water to Tulsi in the morning?


जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन डायऑक्साइड सोडते. अपवाद फक्त पिंपळ हा वृक्ष कारण पिंपळ रात्री ही ऑक्सिजन सोडतो..म्हणूनच भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे की सर्व वृक्षात मी अश्वत्थ ( पिंपळ) आहे.  मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन ,रात्री कार्बन डायऑक्साइड व फक्त पहाटेच्या वेळी ०.०३% इतका ओझोन वायू सोडते व या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत सेरोटोनिन नावाचे संप्रेरक स्त्रवते.  ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकार शक्ती बळकट होते.

 

आयुर्वेद नुसार तुळशीच्या सेवनाने सर्दी , त्वचा रोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कॅन्सर ,स्त्रियांचे रोग,विशेषत्वाने स्त्रियांना  वयाच्या चाळीस नंतर हार्मोनल इंम्बालन्स मुळे होणारे इतर रोग होत नाहीत . शिवाय तुळशीतून निघणाऱ्या  शुभ स्पंदनामुळे वातावरण शुध्दी होते.

Comments